Thursday, May 14

Tag: Bhaskar Rao Humbarde as the President of the Public Shiv Janmatsav Nanded Committee and Dr. Hansraj Vaidya

Nanded ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव नांदेड समितीचा अध्यक्षपदी भास्करराव हंबर्डे तर स्वागताध्यक्षपदी डॉ. हंसराज वैद्य 

Nanded ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव नांदेड समितीचा अध्यक्षपदी भास्करराव हंबर्डे तर स्वागताध्यक्षपदी डॉ. हंसराज वैद्य 

नांदेड, सोशल वर्क
नविन नांदेड l छावा श्रमिक संघटना, जिजाऊ प्रतिष्ठाण, नांदेड व एन.टी.एस.ए.नांदेडच्या वतीने आयोजीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव, वजीराबाद नांदेड समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते भास्करराव हंबर्डे तर स्वागताध्यक्ष पदी डॉ. हंसराज वैद्य व्हॉईस ऑफ मिडीया पत्रकार संघाचे जिल्हा सचिव तथा शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमणे यांची निवड सर्व शिवप्रेमीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांच्या वतीने करण्यात आली. या निवडीबद्दल अध्यक्ष भास्करराव हंबर्डे व स्वागताध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य व पत्रकार अनिल पाटील धमणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे. निवड झाल्यानंतर सार्वजनिक शिवजन्मोत्सव 2025 च्या निमित्ताने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर शिवचरित्र पुस्तकांचे वाटप, शिवशाही निबंध स्पर्धेचे आयोजन, शिवरत्न पुरस्कारांचे वितरण व...
error: Content is protected !!