Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
  • NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Gram Panchayat ; इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषण
नांदेड महाराष्ट्र January 26, 2025

Gram Panchayat ; इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषण

NNL TeamBy NNL TeamJanuary 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे l इस्लापूर ग्रामपंचायत पद भरती लिपिक वर्ग चार या पदासाठी परीक्षा निकाल प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल सहा महिने पूर्ण झाले तरी अद्याप पर्यंत इस्लापूर ग्रामपंचायत ने लिपिक पदासाठी कुठलाही निकाल न दिल्याने परीक्षार्थी सत्येश्वर परमेश्वर पेशवे यांनी निकाल देण्यासंदर्भात इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे

इस्लापूर ग्रामपंचायतने लिपिक पद भरतीसाठी दिनांक 13 जुलै 2024 रोजी दैनिक प्रजावाणी या वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रगटन देऊन लिपिक पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती व दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी लिपिक पदाची परीक्षा घेण्यात आली या लिपिक पदाच्या परीक्षेसाठी एकूण 44 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 41 विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी परीक्षा दिली होती.

सदरील परीक्षा ही ग्रामपंचायत नियमावली प्रमाणे घेण्यात आली व या परीक्षेचे पेपर तपासणी व निकाल घोषित करण्याची प्रक्रिया 15 ऑगस्ट 2024 रोजी ठेवण्यात आली असता परीक्षार्थींच्या प्रत्यक्ष समोरासमोर उपस्थित दर्शनी पेपर तपासणी करण्यात आली होती.

या सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आल्या मात्र या लिपिक पदाचा निकाल सूचना फलकावर लावण्यात आला नाही प्रक्रिया घोषित करण्यासंदर्भात दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सत्तेश्वर पेशवे यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली पण ग्रामपंचायतिने कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने
ग्रामपंचायतच्या बेबनावामुळे पदाधिकाऱ्यांच्या एकमत न झाल्याने मुद्दामहून निकाल प्रक्रिया रखडण्यात आल्याने अखेर 26 जानेवारी 2025 रोजी उपोषणकर्ते सत्येश्वर परमेश्वर पेशवे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला सदरील उपोषणार्थीस उपोषणास बसण्यास ग्रामपंचायतानेच भाग पाडले म्हणणे अवघे ठरणार नाही अशी चर्चा आता इस्लापूर येथिल सुज्ञ नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.

Fast unto death regarding Islapur Gram Panchayat Clerk Recruitment Result
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlecleanliness drive in all the offices : मुख्‍यमंत्र्यांच्‍या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्‍हा परिषदेतील सर्व कार्यालयात व्‍यापक स्‍वच्‍छता मोहिम
Next Article Blind students ; एका फोनवर अंध विद्यार्थ्यांना मिळाली खुशी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nagar Panchayat is issuing cleanliness : हिमायतनगर नगरपंचायतीकडून स्वच्छतेचे धिंडवडे निघत असताना केला जातोय स्वच्छतेचा उपदेश

February 19, 2025

Deputy Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – NNL

October 8, 2024

Doctors Group” ; डोंगराळ भागात पोहोचला दिवाळीचा शिधा –” डॉक्टर्स ग्रुप ” च्या हातून आनंद वाटप

October 12, 2025

वाई बाजार येथे तालुकास्तरीय ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा संप्पन्न -NNL

July 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Marxist Communist Party : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या फलकाचे मौजे वाघी येथे अनावरण -NNL

Lok Adalat ; स्थायी लोकअदालतीची निर्मिती  -NNL

Governor C.P. Radhakrishnan : नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Dhanegaon Upkendra ; धनेगाव ऊपकेंद्र येथे ‌ निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद – NNL

Co. Arjun Ade : “अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० रु. हजार मदत जाहीर करा” – काॅ.अर्जुन आडे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?