Wednesday, May 13

Tag: Fast unto death regarding Islapur Gram Panchayat Clerk Recruitment Result

Gram Panchayat ; इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषण

Gram Panchayat ; इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषण

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे l इस्लापूर ग्रामपंचायत पद भरती लिपिक वर्ग चार या पदासाठी परीक्षा निकाल प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल सहा महिने पूर्ण झाले तरी अद्याप पर्यंत इस्लापूर ग्रामपंचायत ने लिपिक पदासाठी कुठलाही निकाल न दिल्याने परीक्षार्थी सत्येश्वर परमेश्वर पेशवे यांनी निकाल देण्यासंदर्भात इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे इस्लापूर ग्रामपंचायतने लिपिक पद भरतीसाठी दिनांक 13 जुलै 2024 रोजी दैनिक प्रजावाणी या वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रगटन देऊन लिपिक पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती व दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी लिपिक पदाची परीक्षा घेण्यात आली या लिपिक पदाच्या परीक्षेसाठी एकूण 44 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 41 विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी परीक्षा दिली होती. सदरील परीक्षा ही ग्रामपंचायत नियमावली प्रमाणे घेण्यात आल...
error: Content is protected !!