Friday, May 15

Tag: Beneficiaries of Sanjay Gandhi Niradhaar and other schemes should link

Aadhaar with the bank : संजय गांधी निराधार व अन्य योजनेतील लाभार्थ्यांनी बँकेशी आधार संलग्न करावे -NNL

Aadhaar with the bank : संजय गांधी निराधार व अन्य योजनेतील लाभार्थ्यांनी बँकेशी आधार संलग्न करावे -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| विशेष सहाय योजनेतील अर्थात संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनातील जिल्ह्यामधील मंजूर 2 हजार 125 लाभार्थ्यांनी अद्यापही आपले बँक खाते आधारशी संलग्न करून घेतले नाही. अशा निराधार लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. यासंदर्भातील अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे तातडीने बँकेशी आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाने आवाहन केले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आदी योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना बँक किंवा पोस्ट खाते आधार क्रमांकाशी संलग्न अर्थात जोडल्या गेल्यानंतरच अर्थसहाय्याचे वाटप केले जाते. हा शासन निर्णय आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी 2 हजार 125 लाभार्थ...
error: Content is protected !!