Wednesday, May 13

Tag: Banjara youths

Innumerable Muslim, tribal, Banjara youths : असंख्य मुस्लीम,आदिवासी,बंजारा समाजाच्या नवतरुणांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश -NNL

Innumerable Muslim, tribal, Banjara youths : असंख्य मुस्लीम,आदिवासी,बंजारा समाजाच्या नवतरुणांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। आगामी विधानसभा निवडणुका जाहिर होण्याचे संकेत असतांना सर्वच पक्षाचे नेते आप आपल्या परीने कामाला लागली असून सत्तेत असलेल्या नेत्याकडून विकास कामाची खैरात तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्याकडून केलेल्या कामाची आठवण करुण दिली जात आहे.परंतु किनवट - माहूर विधानसभेतील जनतेच्या मनात काही वेगळेच असल्याचे दिसत असून नव्या चेहर्‍याला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे पहावयास मिळत आहे.तर सारखणी व परीसरातील असंख्य मुस्लीम, आदिवासी,बंजारा समाजाच्या नवतरुण युवकांनी किनवट-माहूर विधानसभा क्षेञप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा ) पक्षात प्रवेश केला आहे. किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी उबाठा प...
error: Content is protected !!