नांदेडलाइफस्टाइल

Yoga Day by Patanjali : पतंजली योग परिवार नांदेड व भारतीय जनता पार्टी तर्फे जागतिक योग दिनाची भव्य तयारी

नांदेड| अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त नांदेड शहरात पतंजली योग परिवार नांदेड व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिवस साजरीकरण 21 जून रोजी श्री गुरु ग्रंथ साहेब जी भवन नांदेड ठिकाणी सकाळी 6 वाजून 30 मिनिटाला होणार आहे.

जागतिक योग दिनानिमित्त नांदेड शहरात 30 ठिकाणी चार दिवसीय भव्य नि:शुल्क योग शिबिरे लावण्यात आलेली आहेत. त्या योग शिबिरात जागतिक योग दिनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे प्रशिक्षण देण्यात येणार आहे व 21 जून रोजी सर्व शिबिरार्थी श्री गुरुग्रंथ साहेब जी भवन ठिकाणी जागतिक योग दिवस साजरी करणार आहेत. नांदेडकरांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे नांदेड पतंजली योग परिवार कळवते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button