Wednesday, July 1

Tag: Attack on mental sarcasm through comedy

Prof. Chandrakant Potdar : हास्य चित्रातून मानसिक व्यंगावर प्रहार-प्रा.चंद्रकांत पोतदार

Prof. Chandrakant Potdar : हास्य चित्रातून मानसिक व्यंगावर प्रहार-प्रा.चंद्रकांत पोतदार

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| हास्य आणि व्यंगचित्र या दोन वेगवेगळ्या कला आहेत. हास्य चित्रातून शारिरीक नाही तर मानसिक व्यंगावर प्रहार केला जातो. असे मत प्रसिद्ध चित्रकार प्रा.चंद्रकांत पोतदार यांनी व्यक्त केले. नांदेड एज्युकेशन सोसायटी अमृत महोत्सवानिमित्त स्वामी रामानंद तिर्थ संशोधन केंद्र येथे प्रसिद्ध व्यंगचित्रांचे अभ्यासक आणि संग्रहाक मधुकर धर्मापूरीकर यांनी संकलित केलेल्या संगित विषयावरील हास्य चित्रातले स्वर या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटी अमृत महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सीए डॉ.प्रविण पाटील हे होते. यावेळी बोलतांना प्रा.पोतदार म्हणाले की, हास्य आणि व्यंग या दोन वेगवेगळ्या कला आहेत. आर.के.लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज व्यंगचित...
error: Content is protected !!