Thursday, May 14

Tag: at Shri Guru Gobind Singhji Government Industrial Training Institute

Guru Gobind Singhji : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा

Guru Gobind Singhji : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा

नांदेड, करियर
नांदेड| भारताचे संविधान अंगीकारण्यात आलेल्या 26 नोव्हेंबर दिनाच्या स्मरणार्थ आज श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सामाजिक व नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, संविधानिक मूल्यांचा आदर दृढ करणे आणि लोकशाहीप्रती कर्तव्यभाव जागृत करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने "संविधान अमृत महोत्सव - घर घर संविधान" या उपक्रमांतर्गत 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध स्पर्धा व उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात संविधान सन्मान रॅलीने झाली. त्यानंतर संस्थेत संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट करणारा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, से.नि. प्राध्यापक डॉ. अनंत राऊत, सोल्युशन कर...
Victory Day : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिन साजरा

Victory Day : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिन साजरा

करियर, नांदेड
नांदेड| भारताच्या इतिहासात अनेक वेळा परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला. तथापि भारतीय स्वराष्ट्राच्या संकल्पनेला विसरले नाहीत. अनेक योध्दे, क्रांतीकारकांनी एक राष्ट्र या संकल्पनेसाठी लढा दिला. 1999 मध्ये झालेल्या कारगील युध्दामध्ये भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केलेला आहे. 26 जुलै हा विजय दिन केवळ एक दिवस नसून तो भारताच्या शौर्य, बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे. हा विजय दिवस साजरा करून राष्ट्र भक्तीचा संकल्प पुन्हा जागविण्यासाठी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्या अनुषंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे 26 जुलै रोजी विजय दिन साजरा करण्यात आला. विजय दिनानिमीत्त माजी सुभेदार गोविंद शेवाळकर, लक्ष्मण विश्वास, सखाराम जोशी तसेच विरांगणा श्रीमती सरोजनी शिनगार पुतळे, श्रीमती शितल कदम य...
Shivrajyabhishek Day : शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात

Shivrajyabhishek Day : शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात

करियर, नांदेड
नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत येथील श्री गुरू गोबिंद सिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झाले असल्याने आज 6 जून रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातल्या सर्व ‘आयटीआय’ मध्ये सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्थानिक उद्योजक यांच्या सहभागातून नाविन्यता प्रदर्शन व पंच परिवर्तन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नांदेड येथील या सोहळयास प्रमुख पाहूणे म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संजय तुंगार...
error: Content is protected !!