Browsing: at Shahapur village in Degalur taluka

देगलूर (गंगाधर मठवाले) तेलंगणा–महाराष्ट्र सीमेवरील असलेल्या देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर गावात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचा पारंपरिक बोडेम्मा सण उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या गावातील महिलांचे नातेवाईक…