Saturday, June 27

Tag: at ITM College

Camp on HIV held : आयटीएम कॉलेजमध्ये एचआयव्ही विषयावर शिबिर संपन्न  

Camp on HIV held : आयटीएम कॉलेजमध्ये एचआयव्ही विषयावर शिबिर संपन्न  

आरोग्य, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आरोग्य विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीएम कॉलेज येथे आज एचआयव्ही विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे होते.  कोणताही रोग होण्याआगोदरच त्याचा प्रतिबंध करणे काळाची गरज आहे ही महत्वपूर्ण बाब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव शरद देशपांडे यांनी नमूद केली. एचआयव्ही संदर्भात विविध कॉलेजमध्ये जनजागृती करण्यासाठी रेड रिबेन क्लबची स्थापना करण्यात येत आहे. एचआयव्ही झाल्याने मानवाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आपण वारंवार आजारी पडतो, शरीर कमकुवत होते अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे यांनी दिली.  एचआयव्ही रोग होण्याचे प्रमुख कार...
error: Content is protected !!