Friday, June 26

Tag: at Himayatnagar Tehsil Office

Republic Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी ९.१५ वाजता तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी शहरातील नगरपंचायतचे नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब, तहसील, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान मूल्यांचा संदेश कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत संविध...
Himayatnagar Morcha : भूमिहीन शेतमजुरदारांचा हिमायतनगर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Himayatnagar Morcha : भूमिहीन शेतमजुरदारांचा हिमायतनगर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार | तालुक्यातील पैनगंगा नदीकाठी असलेल्या दिघी गावासह परिसरातील भूमिहीन शेत - मजुरदारांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आज (10 सप्टेंबर) बुधवारी हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हिमायतनगर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे जवळपास 90 ते 100 टक्के पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. परिणामी शेतमजुरदारांच्या उपजीविकेवर गदा आली असून, त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येणारा दसरा दिवाळी सन कसा साजरा करायची आपल कुटुंब कस चालवायच मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न भूमिहीन शेतमजूरदारा समोर उभा टाकला आहे. यावेळी मोर्चेकर्यांनी शेतमजुरदारांच्या प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार याना दिले. यामध्ये भूमिहीन शेतमजुरदारांना गायरान जमिनीतून जमिनीचे वाटप ...
Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील तहसील कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एक दिवस आधीपासूनच देशभक्तीच्या वातावरणात सजावट व तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सकाळी ९:०५ वाजता तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर पोलिस बांधवांनी तिरंग्याला मानवंदना दिली. तहसीलदार टेमकर यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, नायब तहसीलदार पंगे, नगरपंचायतीचे महाजन, बोकारे आदी मान्यवरांसह विविध शासकी...
error: Content is protected !!