Thursday, May 14

Tag: at an ex-servicemen’s petrol pump in Mudkhed

Two workers embezzled Rs 5 lakh 21 thousand : मुदखेड येथील माजी सैनिकांच्या पेट्रोल पंपावर दोन कामगारांकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार

Two workers embezzled Rs 5 lakh 21 thousand : मुदखेड येथील माजी सैनिकांच्या पेट्रोल पंपावर दोन कामगारांकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार

क्राईम, नांदेड
नांदेड| मुदखेड येथील एका माजी सेवानिवृत्त सैनिकांच्या शारदा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन कामगारांनी ५ लाख २१ हजार रुपयांचा गैरव्यवहार केला असून, मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पंपावर काम करणाऱ्या दोघांनी संगनमत करून पेट्रोल व डिझेल विक्री केलेली रक्कम घेऊन पोबारा केला आहे. मुदखेड येथील माजी सेवानिवृत्त सैनिक तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांचा शारदा पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपावर एकूण ८ जण काम करतात. दररोज एका पाळीत चार जण काम करतात. त्यापैकी दोन मशीन काम करणाऱ्या दोघांनी संगनमत करुन डिझेल विक्री केलेले पैसे घेऊन जाण्याच्या डाव रचला. त्यानुसार २३ जून रोजी उमरी तालुक्यातील पळसगाव येथील संदिप उर्फ चिक्या ४ हजार १७१ लिटर डिझेलची विक्री केली असून ३ लाख ८३ हजार ८४६ रुपयांचा त्यांनी व्यवसाय केला. त्यापैकी पंपावरी फोन पे मशीनवर ७४ हजार ८४६ रुपये भरले मात्र उ...
error: Content is protected !!