Sunday, June 28

Tag: Assistant Police Inspector Sanjay Nilpatrewar of Usmannagar Police Station was felicitated for his triple century by Deputy Inspector General of Police UMAP and Superintendent of Police!

Usmannagar ; पोलीस उपमहानिरीक्षक उमाप व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांचा त्रिशतक गौरव!

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या वतीने सप्टेंबर 2025 महिन्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. संजय निलपत्रेवार यांना एक नव्हे तर तब्बल चार सन्मानपत्रांनी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. श्री. निलपत्रेवार यांनी CCTNS प्रणालीत 68.66% डेटा फीडिंग करून “Best Data Feeding in CCTNS of the Month – September 2025” हा पुरस्कार पटकावला. त्याचप्रमाणे, सप्टेंबर महिन्यातील 56 गुन्ह्यांचा यशस्वी निपटारा करून त्यांनी “Best Crime Disposal of the Month – September 2025” हा सन्मान मिळवला. याचबरोबर, गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध 82% ( शिक्षाचे प्रामाण) कन्व्हिक्शन रेट राखत 95.76% समन्स उत्कृष्ट निपटारा केल्याबद्दल त्यांना “Best Commendable Performance of the Month –...
error: Content is protected !!