Wednesday, May 13

Tag: Assistant Commissioner’s order to Sub-District Officer to take action against

Take Action : गटविकास अधिकाऱ्यासह इतरांवर कार्यवाहीचे सहाय्यक आयुक्ताचे उपजिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Take Action : गटविकास अधिकाऱ्यासह इतरांवर कार्यवाहीचे सहाय्यक आयुक्ताचे उपजिल्हाधिकाऱ्यांना आदेश

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत माहूर तालुक्यातील विविध कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता करून लाखों रुपयाचा भ्रस्टाचार केल्या संदर्भात वसराम नाईक तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी सहायक आयुक्त (पं.)नागपूर यांचेकडे तक्रार केली होती. त्यानुसार सहआयुक्त यांनी दि. १३/१/२०२५ रोजी (पत्र क्र. ११३/२०२५)उपजिल्हाधिकारी (मनरेगा)नांदेड यांना गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, सहायक अभियंता, कंत्राटदार एजन्सी व संबंधित अधिकारी यांचेवर कार्यवाहीचे (Take Action) आदेश दिल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. माहूर तालुक्यात मनरेगा कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रस्टाचार झाल्या संदर्भात वसराम नाईक तांडा येथील जाधव यांनी सहआयुक्त (पं.)नागपूर यांचेकडे रीतसर तक्रार केली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने सहायक आयुक्त यांनी माहूर पं. स. चे गटविकास अध...
error: Content is protected !!