Wednesday, May 13

Tag: As soon as Srijaya Chavan’s candidature from BJP was announced

Srijaya Chavan : भाजपकडून श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर होताच भोकर मध्ये जल्लोष -NNL

Srijaya Chavan : भाजपकडून श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर होताच भोकर मध्ये जल्लोष -NNL

नांदेड, राजकीय
भोकर| भाजपच्या पहिल्या यादीत भोकर विधानसभेची उमेदवारी श्रीजया अशोक चव्हाण यांना जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिशय बाजी करून जल्लोष साजरा केला आहे. महायुतीचे महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील कापसे,किशोर पाटील लगळूदकर,जगदीश पाटील भोशीकर, राजेश देशमुख, आनंद डांगे,युसूफ शेख, गणेश राठोड,केशव पाटील गौतम कसबे, सुनील शाह,डॉ. मनोज गिमेकर,वेणू कोंडलवार, बाळू माने,सुलोचना ढोले,विठ्ठल धोंडगे, ऋषिकेश स्वामी,गोविंद मेटकर,राजू सोनवडे,मिर्झा ताहेर बेग यांच्या सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, इच्छुक उमेदवार आपापल्या पार्टीकडे उमेदवारी मागण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करित आहेत तर कित्येक पार्ट्यात डझन भर मलाच उमेदवारी मुळेल या आशेने मुबंई वाऱ्या करित आहेत तर काही...
error: Content is protected !!