Thursday, May 14

Tag: Arbitrary management

Shasapur post office ; शहापूर येथील पोस्ट मास्तरचा मनमानी कारभार; सेवा देण्यात भेदभाव

Shasapur post office ; शहापूर येथील पोस्ट मास्तरचा मनमानी कारभार; सेवा देण्यात भेदभाव

नांदेड, सोशल वर्क
देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील पोस्ट मास्तरचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून, सेवा देण्यात भेदभावचालवीत जवळच्या लोकांना अनुपस्थित असतांना रक्कम तर सर्वसामान्य लोकांना व्यक्ती स्वतः उपस्थित नसल्याचे कारण सांगून चालढकल केली जात आहे. सर्वांना समान वागणूक देण्यात यावी यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी येथे देण्यात यावा अशी मागणी केली जाते आहे. देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे कार्यरत असलेल्या डाक घर मधून परिसरातील जनतेनी पैसे रक्कम काढण्यासाठी गर्दी करत आहेत. येथील पोस्ट मास्तर या संधीचा फायदा घेऊन काही जवळील लोकांचा माणूस नसताना ओटीपी वर रक्कम देत आहेत, तर दुसऱ्या व्यक्तीला माणुस स्वत उपस्थित पाहिजे म्हणून हाकलून टाकत आहेत. अश्या प्रकारे मर्जीतील लोकांना भरमसाठ रक्कम देवून सर्वसामान्य नागरिकांना दुजाभाव करुन मनमानी कारभार चालवीत आहे, अश्या स्वार्थी पोस्ट मास्तर...
Agriculture Officer : तालुका कृषी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले, क्रषी अधीकारी यांचा मणमाणी कारभार

Agriculture Officer : तालुका कृषी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले, क्रषी अधीकारी यांचा मणमाणी कारभार

कृषी, नांदेड
लोहा/नांदेड| या भागातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे. लोहा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी पद मागील एका ते दोन वर्षापासून रिक्त असून, प्रभारींच्या खांद्यावर सध्या कारभार सुरु आहे. राज्य शासनाची यास अनास्था म्हणायचं काय? असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित होतो. लोहा शहर व शंभरच्यावर ग्रामपंचायतीचा समावेश लोहा तालुक्यात आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय येथे असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता कृषी कार्यालय पारडी येथे स्थापन आहे. परंतु मागील एक ते दोन वर्षापासून तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तालुक्यातील ३५ ते ४० कि.मी. अंतरावरून शेतकरी तथा लोकप्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. तेव्हा त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट होत नाही. रि...
error: Content is protected !!