Wednesday, May 13

Tag: ..Ansh IVF and Fertility Center

Ansh IVF and Fertility Center : नांदेडकरांच्या सेवेत कार्यरत ..अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटर ….! NNL

Ansh IVF and Fertility Center : नांदेडकरांच्या सेवेत कार्यरत ..अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटर ….! NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड। अंश फर्टीलिटी अँन्ड टेस्ट ट्युब बेबी सेंटर जिथे होते नवीन आयुष्याला सुरूवात अशी टॅगलाईन घेऊन शहरातील सम्राटनगर भागात कार्यरत झालेल्या अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटरच्या स्थापनेमुळे अनेक दाम्पत्यांना लाभ होत असल्याची माहीती संचालिका .शिल्पा संतोष बोमनाळे यांनी दिली आहे. महिलेच्या गर्भाशयाचे अस्तर, ओव्यूलेशन, फॅलोपियन ट्यूब ची स्थिती, स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता, इतर आजार, मिसकॅरेज चा इतिहास असा सर्व प्रकारे डिटेल स्टडी केला जातो. त्यानंतर आयव्हीएफ ची गरज आहे का आणि कोणत्या प्रकारच्या आयव्हीएफ ची गरज आहे हे ठरवून आयव्हीएफ केले जाते. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच आय.व्ही.एफ. तंत्राज्ञान. हे एक ऍडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे. टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी नैसर्गिक गर्भधारणा कशी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक गर्भ...
error: Content is protected !!