Wednesday, May 13

Tag: and those who provide places for drinkers

Nanded Police Action ; सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे, दारू पिणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणारेवर धडक कारवाई

Nanded Police Action ; सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे, दारू पिणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणारेवर धडक कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंमलदार यांनी नांदेड शहरात दिनांक 15 मे 2025 रोजी शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणारे व दारू पिणा-यासाठी जागा उपलब्ध करून देणारे इसमांवर कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन भाग्यनगर हद्दीत सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकातील चार्ली क्रमांक एक व दोन मधील पोलीस अंमलदार यांनी पेट्रोलिंग दरम्यान जिराईत मैदान, भगीरथ नगर येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असलेल्या 02 इसमास ताब्यात घेवून त्याचेवर पोलीस स्टेश...
error: Content is protected !!