Wednesday, May 13

Tag: and the play Abhal got the second prize

Plot no. The play Zero : प्लॉट नं. शून्य या नाटकाने प्रथम तर आभाळ या नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त

Plot no. The play Zero : प्लॉट नं. शून्य या नाटकाने प्रथम तर आभाळ या नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त

नांदेड, मनोरंजन
नांदेड| २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड केंद्रातून टायनी एंजल्स स्कूल, नांदेड या संस्थेच्या ‘प्लॉट नं. शून्य’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, नांदेड संस्थेच्या ‘आभाळ’ या नाटकाला द्वितीय, गोपाला फाऊंडेशन, परभणी संस्थेच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाला तृतीय, तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मंठा संस्थेच्या ‘लपंडाव’ या नाटकाला चतुर्थ क्रमांक मिळाला. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निकालाची घोषणा केली. ही चारही नाटके अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत. ता.२० ते ता.२९ जानेवारी या कालावधीत छत्रपती संभाजीनगरमधील तापडिया नाट्यमंदिर, बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि नांदेडमधील कुसुम नाट्यगृह येथे झालेल्या प्राथमिक फेरीत एकूण ४४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेत विविध गटांतू...
error: Content is protected !!