Tuesday, June 30

Tag: and Nutrition Mission

Subsidies available : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध

Subsidies available : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत तुर, मुग, उडिद, हरभरा व ज्वारी या पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन अंतर्गत लक्षांक प्राप्त झाला आहे. तरी किंमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार 500 प्रति हेक्टर यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. तरी तालुकास्तरावर प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत इच्छूक व पात्र लाभार्थ्यांनी सूक्ष्म मुलद्रव्य, जैविक खते, तणनाशक व पिक संरक्षण औषधी यांचे खुल्या बाजारातून खरेदी करावीत व त्यानंतर आपले गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांचेकडे मुळ देयके जीएसटी व इतर आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत सूक्ष्म मुलद्रव्ये 700 हेक्टर, जैविक खते 880 हेक्टर व एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापन अंतर्गत पिक सं...
error: Content is protected !!