arrested for illegal sand transportation : सोनखेड पोलिसांनी अवैध रेती वाहतुक करण्या-यास अटक करून मुदेमाल केला जप्त -NNL
लोहा/नांदेड| लोहा तालुक्यातील सोनखेड हद्दीत अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत असल्याची गुप्त माहिती मिळल्यावरून दिनांक 06 रोजी दगडगाव वाय पॉईट येथे पोलिसांनी अवैद्य रेतीची वाहतूक करणारा एक हायवा वाहनासह चालकास ताब्यात घेवुन कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीमुळे रेतीचोरामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सवसितर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पांडुरंग माने, सहा. पोलीस निरीक्षक सोनखेड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीत अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने दिनांक 06.12.2024 रोजी 20.30 वा. दगडगाव वाय पॉईट ता.लोहा जि. नांदेड यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोहचुन एक हायवा वाहन क्रमांक एम....
