Friday, May 15

Tag: An unknown thief stole an amount of lakhs from the bag

An unknown thief looted an amount a farmer’s bag : कापूस विक्रीचे पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या थैलीतून अज्ञात चोरट्यानी केली लाखाची रक्कम लंपास -NNL

An unknown thief looted an amount a farmer’s bag : कापूस विक्रीचे पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या थैलीतून अज्ञात चोरट्यानी केली लाखाची रक्कम लंपास -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर,अनिल मादसवार। शेतातील कापूस विकून आलेली रक्कम जमा करण्यासाठी भारतीय स्टेट बैंकेत येऊन कैश काउंटरच्या लाईनला उभे असलेल्या एका शेतकऱ्याच्या थैलीतून कोण्यातरी अज्ञात महिला व पुरुष चोरट्यानी एक लक्ष रुपयाची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वारंवार हिमायतनगर येथील एसबीआय बैंकेतून अश्या प्रकारे रक्कम चोरी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा गार्ड नेमण्यात आल्यानंतर देखील बैंकेतून चोरी झाल्याने ग्राहक वर्गातून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाराळी तांडा येथे वास्तव्य करणारा शेतकरी गणपत लखू जाधव या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामातील काढणीला आलेल्या कापसाची वेचणी केली. आणि कापसाचे भाव वाढत नसल्याने अखेर ०३ डिसेंबरला घरातील कापसाची विक्री व्यापाऱ्याकडे केली हो...
error: Content is protected !!