Ahilyadevi Holkar ; काकांडी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
नविन नांदेड l नांदेड तालुक्यातील काकांडी या गावी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली, उपस्थित समाज बांधवांनी यळकोट यळकोट जय मल्हार घोषणा दिल्या.
दि ७ जून रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त काकांडी येथिल मूख्य रोड बसस्टँड ते खंडोबा मंदीर पर्यंत ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक काढुन खंडोबा मंदीर येथे काढण्यात आली.
यावेळी कार्यक्रामाचे उध्दघाटक माजी जिप सदस्य गंगाप्रसाद काकडे ,माजी जिप सदस्य मनोहर पाटील शिंदे ,माजी सभापती बबनराव वाघमारे , शिवसेना महाराष्ट् राज्य ओबीसी नेते अनिल पाटील धमने,माजी पोलीस पाटील चांद पाशा ,देवराव काकडे,शिवसेनेचे विजय पांचाळ यांच्या सह प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहन करून अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पुजन क करण्यात आले . या वेळी गंगाप्र...
