Tuesday, June 30

Tag: Agricultural center director

Case registered : देगलूरमध्ये कृषी केद्रचालकाची शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी :गुन्हा दाखल

Case registered : देगलूरमध्ये कृषी केद्रचालकाची शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी :गुन्हा दाखल

नांदेड, क्राईम
देगलूर, गंगाधर मठवाले| शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने सुडगी ता. देगलूर येथील शेतकरी दिगंबर पाटील यांनी कृषी दुकान चालकाकडे शेतकर्यांच्या पसदीच्या बियाण्याची मागणी केली. कृषी केंद्र चालकाने बियाणे न देता उलट शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारीवरून कृषी दुकानदारा विरोधात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की देगलूर तालुक्यातील सुडगी येथील शेतकरी दिगंबर हणमंतराव पाटील यांनी 30 मे रोजी देगलूर शहराच्या मोढा बाजार परिसरात असलेल्या शिवक्रपा कृषी केंद्रातून सोयाबीन केडीएस 726 जातीच्या बॅगाची खरेदी केली. परंतु कृषी केद्र चालकाने 726 ऐवजी ७२६ किमया बियाण्याच्या बॅगा दिल्या. शेतकर्यांनी बियाण्याची शेतात पेरणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांत बियाण्याची उगवण होईल आशा भाबड्या आशेवर होता. माञ सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने दिगंबर पाटील या...
error: Content is protected !!