Thursday, May 14

Tag: against contract workers

IAS officer : कंत्राटी कामगारांवरील अन्याय दूर करावा IAS अधिकाऱ्याला साकडे

IAS officer : कंत्राटी कामगारांवरील अन्याय दूर करावा IAS अधिकाऱ्याला साकडे

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लाइफस्टाइल
माहूर, कार्तिक बेहरे| सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुलजी गुप्ता सनदी अधिकारी (Rahul Gupta IAS Officer) यांची सदिच्छा भेट घेऊन मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांवरील विविध समस्यां सोडवण्याची विनंती करण्यात आली. वेळेत हजेरी पत्रक न देणे,वेतन चिट्ठी न देणे, किमान वेतन कायद्यानुसार पूर्ण वेतन व पगार वाढीच्या फरकाची रक्कम पूर्ण न देता संगनमताने विविध शासकीय संविधानिक देय रकमेवर डल्ला मारणे, तक्रारदार कामगारांना आकसाने कामावरुन कमी करणे, मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे, कोर्ट केसच्या कामगारांना कमी करणे इत्यादी समस्यां सांगितल्या असता संघटनेने तशी लेखी तक्रार द्यावी त्यावर लवकरच सर्व उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, अधीक्षक अभियंता व मानव संसाधन ...
error: Content is protected !!