Sunday, May 17

Tag: A private individual along with

demanding bribes : अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर लाचमागणी गुन्हा

demanding bribes : अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर लाचमागणी गुन्हा

क्राईम, नांदेड
नांदेड| लोडींग ऑटो वाहनामध्ये जनावरांची अर्धापूर येथून वाहतुक करू देण्यासाठी 50,000 रू लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर लाचमागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यातील तक्रारदार यांचे लोडींग ऑटो वाहनामध्ये जनावरांची अर्धापूर येथून वाहतुक करू देण्यासाठी लोकसेवक पोउपनि अयुब कुरैशी (शेख) हे पन्नास हजार रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दि.23/05/2025 रोजी प्राप्त झाली. त्यावरून दिनांक 24/05/2025 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता, यातील लोकसेवक पोउपनि अयुब कुरैशी (शेख) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा अनुचित आर्थिक फायदा करून घेण्याकरीता तक्रारदार यांचे जनावरे वाहतुकीचे लोडींग ऑटोवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी लाच मिळविण्याचा प्रयत्न केला. लोकसेवक पोउपनि अयुब कुरैशी (शेख) यांच्या...
error: Content is protected !!