Monday, June 29

Tag: a lot and study hard

Students should play : विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे आणि मन लावून अभ्यास करावा-सीए डॉ.प्रविण पाटील

Students should play : विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे आणि मन लावून अभ्यास करावा-सीए डॉ.प्रविण पाटील

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| शालेय विद्यार्थ्यांनी सध्या भरपूर खेळावे मन लावून अभ्यास करावा आणि नंतर भविष्यात कोणते क्षेत्र महत्वाचे हे ठरवावे, असे मत नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ.प्रविण पाटील यांनी व्यक्त केले. नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलीत पीपल्स हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष स.नौनिहालसिंघ जहागिरदार हे होते. यावेळी विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन करतांना सीए डॉ.प्रविण पाटील म्हणाले की, आठवी, नववी पर्यंत विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे, पुस्तके वाचावीत, मन लावून अभ्यास करावा, नववी नंतर आपलं करीअर कोणत्या क्षेत्रात करायचं याचा विचार करावा. विद्यार्थी दशेत आई-वडिलांसोबत गुरुजणांचा सन्मान करावा. खेळण्यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होतो असे मत त्य...
error: Content is protected !!