Wednesday, May 13

Tag: A kingdom of dust and gravel on the half-way road

dust and gravel : अर्धवट रस्त्यावर धूळ-खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनधारक त्रस्त

dust and gravel : अर्धवट रस्त्यावर धूळ-खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनधारक त्रस्त

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले असून, त्यामुळे तहसील कार्यालय, भोकर, नांदेड शहर तसेच ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, उडणाऱ्या धुळीमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डेमय रस्त्यावरून वाहन जाताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अनेक वेळा दुचाकीस्वार अडखळून पडण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात या मार्गावर चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळ्यात धुळीमुळे डोळे, श्वसनाचे आजार आणि वाहनांचे नुकसान होत असल्याने नागरिक, व्यापारी, शेतकरी व प्रवासी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवाची महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा भरत...
error: Content is protected !!