Browsing: A deer calf was rescued from a dog’s clutches by a farmer and forest department staff and released into the forest.

उस्माननगर l उस्माननगर नियतक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजे जानापुरी शिवारातील बालाजी कदम यांच्या शेतामधुन कुत्र्याच्या तावडीतून हारणाच्या पिल्ल्याला शेतकरी आणि वनविभाग कर्मचारी यांनी सुखरूप टेळकीच्या जंगलात सोडले.…