Wednesday, May 13

Tag: A case has been registered

Thift of tires । जुना कौठा नांदेड येथून उभ्या ट्रक मधुन टायर व डिक्स चोरी, गुन्हा दाखल-NNL

Thift of tires । जुना कौठा नांदेड येथून उभ्या ट्रक मधुन टायर व डिक्स चोरी, गुन्हा दाखल-NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड। बाबादिपसिंग गुरूद्वारा कौठा नांदेड येथे नमुद आरोपींतांनी संगनमत करून उभ्या असलेल्या ट्रक मधुन 10 टायर, व 5 डिक्स असा एकुण एक लाख साठ हजार रुपये माल चोरून नेला असल्याची फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार,20 जुलै 24 रोजी 0830 वाजण्याच्याचे सुमारास, बाबा दिपसिंग गुरूव्दारा कौठा नांदेड येथे,यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करून यातील फिर्यादी यांचे ट्रक क्र. एमएच.-26/ सीएच-7117 हा गुरूव्दारा समोर उभा केला असता ट्रकचे 10 टायर व 05 डिक्स एकुण किंमती 1,60,000 /- रूपयाचे गाडीचे सामान चोरून नेले. अशी फिर्यादी गुरूनाथ उत्तम चव्हाण,चालक रा.राहुल नगर वाघाळा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 645/ 2024 कलम 303 (2),3 (5) भारतीय न्याय संहीता- 2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन अधिक तपास प...
Do not fall prey to the illusion of the broker | दलालाच्या भुलथापास बळी पडू नये; असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल – NNL

Do not fall prey to the illusion of the broker | दलालाच्या भुलथापास बळी पडू नये; असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| रेशनकार्डवरील नावे कमी करणे, नाव वाढविणे व नवीन शिधापत्रिका काढण्याची कार्यवाही पुरवठा विभाग व सेतु सुविधा केंद्रामार्फतच करावीत. याकामासाठी कुठल्याही मध्यस्थाच्या, एजेंटच्या दलालाच्या भुलथापास बळी पडू नये, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे. अशा प्रकारचे असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागू केलेल्या कागदपत्रामध्ये राशनकार्ड आवश्यक आहे. यामुळे राशनकार्डात नाव टाकणे, वगळणे व नवीन राशनकार्ड काढणे याबाबत कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालयाच्या आवारात काही दलाल कार्डधारकास भुलथापा देऊन व आर्थिक पिळवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक 11 जुलै रोजी तहसिल कार्यालय नांदेड येथे शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी कार्डधारक आले असता तहसिलदा...
error: Content is protected !!