Friday, May 15

Tag: a boxer from Kinwat taluka

Award ; किनवट तालुक्यातील बॉक्सिंग खेळाडू अजय पेंदोर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

Award ; किनवट तालुक्यातील बॉक्सिंग खेळाडू अजय पेंदोर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड | शालेय शिक्षण व क्रीडा विभागद्वारा आयोजीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ सन 2022-23 व सन 2023-24 चा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वा. शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल) म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे संपन्न होणार आहे. या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ करीता जिल्हयातील खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. किनवट तालुक्यातील अजय पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू) यांच्या कामगीरीची दखल घेवून महाराष्ट्र शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 ने अजय पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडूं) यांना 3 लाख रुपये रोख, ...
error: Content is protected !!