Friday, May 15

Tag: 6 new trains for Degloor depot

Deglur News ; देगलूर आगारासाठी ६ नवीन गाड्या, कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर आगारासाठी एस.टी महामंडळाने सहा नवीन एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत . दैनंदिन १६ हजार प्रवासी संख्या असलेल्या या आगारात सध्यस्थितीत ११६ वाहक चालक कार्यरत आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता १५० चालक वाहक असणे गरजेचे आहे. सहा गाड्यांमधील एक गाडी मानव विकास योजनेतून देगलूर आगाराला प्राप्त झाली आहे . सद्यस्थितीत देगलूर आगारात ६१ गाड्या असून या सहा गाड्यांची त्यामध्ये भर पडली आहे. यातील १२ गाड्या लांबपल्यांच्या प्रवासी सेवेसाठी राखीव असतात. सहा वर्षापासून नवीन गाड्यांच्या प्रतीक्षेत...! तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश सीमेवर महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या देगलूर आगारात गेल्या सहा वर्षांपासून एकही गाडी नव्याने आलेली नव्हती. तालुक्यात असणाऱ्या ११० खेडी व वाडी तांड्यापर्यंत काही गावांना अद्यापही एसटी पोहोचलेलीच नाही. हे वास्तव यानिमित्ताने पुढे येत आहे. ग्रामीण भ...
error: Content is protected !!