Wednesday, May 13

Tag: 5 two-wheelers seized

Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोधपथकाची कामगिरी,5 दुचाकी जप्त,एक आरोपी अटक

Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोधपथकाची कामगिरी,5 दुचाकी जप्त,एक आरोपी अटक

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीला गेलेल्या पाच दुचाकी मोटार सायकल जप्त केल्या असून एका आरोपीस अटक केली आहे,या उल्लेखनिय कामगिरी बाबत वरीष्ठांनी अभिनंदन केले आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार,अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल मोटार सायकल चोरी,घरफोडी, दरोडासारखे गुन्हे उघडकीस आणनेबाबत सर्व पोस्टे,प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. फियांदी मिर्झा मुसबवीर मिर्झा अफसर बेग, वय 30 वर्ष, व्यवसाय खाजगी नौकरी, रा. निमरा मस्जीदीच्या जवळ गाडेगाव रोड नांदेड यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे तक्रार दिली की, दिनांक 07 जुनं 25 रोजी रात्री 19:30 ते 20:00 वाजताचे दरम्यान त्यांच्या घरासमोर निमरा मस्जीद जवळ गाडेगाव रोड ता.जि. नांदेड येथे लावलेली पल्सर मोटार सायकल क्रमांक MH-26-CD-6...
error: Content is protected !!