Wednesday, May 13

Tag: 5 lakh 03 thousand items seized

illegally sell secondary minerals : गौण खनीजाची चोरटी विक्री करणाऱ्यावर कारवाई ५ लक्ष ०३ हजारच मुद्देमाल जप्त

illegally sell secondary minerals : गौण खनीजाची चोरटी विक्री करणाऱ्यावर कारवाई ५ लक्ष ०३ हजारच मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| "पोलीस स्टेशन इतवारा गुन्हे शोध पथकाने गौण खनीजाची चोरटी विक्री करणारे ईसमा विरुध्द कारवाई करुन ५,०३००० रु चा मुद्देमाल केला जप्त करून इतवारा गुन्हे शोध पथकाने दमदार कामगिरी केली आहे. यामुळे अवैध्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहते. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध गोण खनीज, चोरटी वाहतुक करणारे व्यक्ती व वाहना विरुध्द कारवाई करणे वावत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक ०८/०२/२०२५ रोजी इतवारा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली. मरघाट कमानी जवळ चौफाळा नांदेड येथुन एक इसम शासनाची रॉयलटी न भरता विना परवाना बेकायदेशीर रित्या गोण खणीन (रेती) ची चोरटी वाहतूक करीत आसल्याने सदर ठिकाणी जावून छापा मारला असता एक टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो क्र. एम. एच ०...
error: Content is protected !!