Wednesday, May 13

Tag: 3 thousand each in the accounts of 4.73 lakh women under Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत 4.73 लाख महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 3 हजार – NNL

Ladki Bahin Yojana ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत 4.73 लाख महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 3 हजार – NNL

महाराष्ट्र, नांदेड
नांदेड | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिला भगिनींच्या खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये जमा होणे 15 ऑगस्टच्या दुपारपासून सुरू झाले आहे. आधारलिंक असणाऱ्या सर्व पात्र खात्यामध्ये आज, उद्या पर्यंत सर्वांना हा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण पात्र महिलांची संख्या 4 लाख 73 हजार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये जिल्ह्यात 6 लाखावर अर्ज दाखल झाले आहेत. अजूनही अर्ज दाखल करणे सुरू आहेत. आता पोर्टल कार्यान्वित झाल्यामुळे ज्यांनी अर्ज दाखल केले नसेल त्यांनी देखील तातडीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यभरातील महिलांशी संवाद साधून त्यांना ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. सोबतच रक्षाबंधनाच्या पूर्वी सर्वांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा होतील, असेही स्पष्ट केले आहे. महिला व बालकल...
error: Content is protected !!