Thursday, May 14

Tag: 3 December “Journalist Health Checkup Shibiranche”

Journalist Health Checkup Camp : 3 डिसेंबर रोजी राज्यात “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे” आयोजन -NNL

Journalist Health Checkup Camp : 3 डिसेंबर रोजी राज्यात “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे” आयोजन -NNL

आरोग्य, मुंबई
मुंबई| 3 डिसेंबर 1939 रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली.. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे "पत्रकार आरोग्य दिन" म्हणून साजरा केला जातो..या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात.. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात.. गेल्या वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांना राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.. राज्यातील 265 तालुक्यात ही शिबिरं झाली.. त्यात 10,000 पेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली.. हा जागतिक विक्रम होता. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2024 रोजी राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात येणार आहेत.. राज्यात 354 तालुके आहेत या सर्व तालुक्या...
error: Content is protected !!