Friday, May 15

Tag: 1362 Aaple Sarkar

Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रासाठी “आपले सरकार सेवा केंद्र (सेतू)” सुरू करण्याचा निर्णय जिल्हा सेतू समिती, नांदेड यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 322 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्रांना मंजुरी देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. तसेच इच्छुकांनी दिलेल्या लिंकवर जाऊन आवश्यक माहिती अचूक भरून अर्ज सादर करावा. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवा सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. “आपले सरकार सेवा केंद्र” मार्फत विविध दाखले, प्रमाणपत्रे, परवाने, शासकीय अर्ज, तसेच विविध ऑनलाईन सेवा ग...
error: Content is protected !!