Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Prataprao Patil Chikhlikar ; कोणी मुरूम टाका की डांबर सर्कलच्या विकासासाठी फक्त चिखलीकर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन
नांदेड राजकीय November 12, 2025

Prataprao Patil Chikhlikar ; कोणी मुरूम टाका की डांबर सर्कलच्या विकासासाठी फक्त चिखलीकर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

NNL TeamBy NNL TeamNovember 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर l येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत त्यामुळे पाच वर्ष झोपेत असलेले अनेक पुढारी आता गावोगावी भटकत असून काही भावी उमेदवार लोक रस्त्यावर मुरूम टाकत आहेत काही ठिकाणी चढाओढी करून पट्टी देत आहेत मात्र कुणी मुरुम टाका की, डांबर विकास करण्यासाठी कंधार लोह्याला लागतो फक्त चिखलीकर असे म्हणत आमदार चिखलीकर यांनी विरोधकांची खिल्ली उडवत टीका केली.

मारतळा (ता.लोहा) येथे शुक्रवारी (दि.७) रोजी त्रिविक्रम हॉटेलचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती प्रविण पाटील, बालाजी पाटील, आनंदराव शिंदे, शंकरराव ढगे, माजी जि.प.स.गणेश सावळे, सुभाष गायकवाड, सचिन चिखलीकर, गणेश उबाळे , गोविंद जाधव, सरपंच बाळू भरकडे, सुरेश पाटील.शिवराज पाटील.कोंडीबा पाटील.प्रभाकर ढाले. बाबुराव कपाळे.भगवान सोमवारे, केशव ढेपे, संदिप ढेपे, सुमेध गजभारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की येणारी पिढी ही हॉटेलात खाणारी आहे. ग्राहकांना योग्य उत्तम जेवण आणि सन्मानाची वागणूक दिल्यास नक्कीच हॉटेल व्यवसाय वाढून, नाव लौकीक होईल.

महिलांच्या सुरक्षेची दखल देखील प्रामुख्याने घ्यावी असे ते म्हणाले.त्रिविक्रम हॉटेल चालकांनी. उध्दघाटनाची वेळ योग्य साधली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असल्याने मोठा व्यवसाय होवो अशा शुभेच्छा देत. विरोधकांचे चिमटे काढत कुणाचे नाव न घेता.

पाचव्या वर्षी का होईना जनता व कार्यकर्त्यासाठी वेळ ते काढतात त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या सेवा घ्या असे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मारतळा येथे उध्दघाटन प्रसंगी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आमदार चिखलीकर यांचा आयोजकांच्या वतीने मोठ्या पुष्फराने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रामराव ढेपे यांनी तर सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले यावेळी उमरा सर्कल मधील अनेक गावातील कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती..

Someone should put a hammer or only Chikhlikar MLA Prataprao Patil Chikhlikar asserts that the development of the asphalt circle is for the benefit of the people.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGuru Teg Bahadur Sahib ji : श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत समागम
Next Article Dr. Babasaheb Ambedkar ; भुकमारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गटास बियाण्याचे वाटप
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Thanks for removing Rashmi Shukla : पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?: नाना पटोले -NNL

November 4, 2024

नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह ; शैक्षणिक धोरणातील बदल ही काळाची गरज – प्रा. मोटेगावकर -NNL

June 30, 2024

Kandhar News : सेल्फी घेण्यासाठी गेला अन जीव गमावून बसला

February 27, 2026

15 monkeys were stuck on a tree in Dolhari : पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात झाडावर 15 वानर ३० तासापासून अडकली -NNL

September 2, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Condolences : ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे यांना मातृशोक

Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न

Com. Gangadhar Gaikwad : कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत

Nagar Panchayat : हिमायतनगर नगरपंचायतीकडून नागरिकांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?