Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Sangita Deshmukh ; डंक छोटा, डेंग्यु चा धोका! पुर ओसरला आरोग्य ची काळजी घ्या – डॉ संगिता देशमुख
नांदेड आरोग्य October 10, 2025

Dr. Sangita Deshmukh ; डंक छोटा, डेंग्यु चा धोका! पुर ओसरला आरोग्य ची काळजी घ्या – डॉ संगिता देशमुख

NNL TeamBy NNL TeamOctober 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Aedes aegypti
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेड जिल्ह्यात मागच्या महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्हात हाहाकार माजवला नदी, नाले, घरात पाणी शिरले अनेक नदीकाठच्या अनेक गाव बाधित पुरग्रस्त झाले . आता पुर ओसरला आणि जलजन्य आजार, किटकजन्य आजार व साथरोग उदभवणाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ” डंक छोटा, डेंगीचा धोका ” ! पुर ओसरला डेंगी व मलेरिया होणार नाही असे काळजी घ्यावे असे आवाहन डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी जिल्हातील पूरग्रस्त गावातील नागरीकांना केले आहे.

जिल्हात मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शन खाली आरोग्य विभाग पूरग्रस्त गावात आरोग्य शिबीर घेऊन उपाययोजना करत असले तरी आता प्रत्येक नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे. पुराचे पाणी ओसरला नंतर गावागावात खड्डे, ओढे आणि पाणथळ जागा तयार झाल्या या ठिकाणी सुरुवातीचे सात दिवस डास, आळ्याची पैदास झाली त्यामध्ये डासांची उत्पती होते. डासांची उत्पती स्थिर व साचलेल्या पाण्यात होते विशेषत: घराच्या आसपास साचलेले पाणी, फुलदाण्या बादल्या, टाक्या, जुने टायर, नारळाच्या करवंटे किंवा गटाराच्या झाकणावर साठलेले पाणी डासाच्या निर्मीतीसाठी पोषक आहे. सध्या अशीच स्थिती सर्वत्र आहे.

या आळ्यातुन डासांची पैदास झाली असून यातुन एडीस डास डेंग्यु पसरवण्यासाठी तयार झाले असतील एडीस डास दिवसा चावतो तर अनफिलिस डास मलेरिया पसरवतो हे डास सायंकाळी आणि रात्री चावतो. मादी डास एका वेळी १०० ते २०० अंडी घालते जी फक्त ७ ते १० दिवसांत प्रौढ डासामध्ये रुपांतरीत होतात म्हणुन पुर ओसरला ” डंक छोटा, डेंग्युचा धोका” असे प्रतिपादन डॉ. संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी केले आहे. किटकजन्य आजार व जलजन्य आजारचा धोका आहे वेळीच उपाययोजना झाले तर डेंगी व मलेरियाचे धोखा टाळता येईल.

कसा ओळखावा डेंगी-मलेरीया -: डेंगीचे लक्षणे :- उच्च ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यामाघे वेदना, पुरळ, अशक्तपणा. मलेरियाचे लक्षणे :- थंडी वाजुन ताप येणे, घाम येणे, स्नायु दुखी, चिकन गुनिया :- सांधेदुखी, पुरळ, थकवा, किटकजन्ये आजार टाळण्यासाठी परीसरातील, घरातील साचलेले पाणी वाहते करणे, सर्व घरातील वापर करावयाचे टाकी, हौद, भांडे, राजन, माठ, धुवून, पुसुन कोरडे करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, मछरदानी, आईल रिपलेट काईल अगरबत्ती चा वापर करावा. ताप, अंगदुखी, पुरळ, अशक्तपणा जाणवल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंदात जावे. पाणी गाळून उकळून किंवा फिल्टर करूनच प्यावे. लहान मुले व गरोदर माता, स्तनदा माता, जेष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन डॉ संगिता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

जलस्त्रोतही अशुद्ध क्लोरीनेशनची प्रकिया
ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याच्या तलाव व नदीकाठच्या विहीरी, गावातील सार्वजनिक पाण्याचे स्तोत्र अशुद्ध झाले आहे जसे हातपंप, बोर, अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे बाधितपुरर्ग्रस्त गावात झाले असेल त्या ठिकाणी चागले प्रतिचे ३३% क्लोरीन असलेल्या बिल्चीग पावडरचा वापर करून तात्काळ सर्व सार्वजनिक स्तोत्र चे शुध्दीकरण करूनच पाण्याचा पुरवठा व वापर करावा जेणेकरून जलजन्य आजार होणार नाही खबरदारी घ्यावी व वरील कोणतेही लक्षणे दिसून आल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र मध्ये जाऊन वैद्यकीय अधिकारी याचा कडून तपासणी करून उपचार घ्यावे असे आवाहन डॉ संगिता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

District Health Officer risk of dengue! Take care of your health as the flood recedes - Dr. Sangita Deshmukh Small sting Zilla Parishad Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleS. M. Deshmukh ; सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हा छोटासा प्रयत्न- एस. एम. देशमुख
Next Article Bhokar ; “पूर पश्चात आरोग्य शिबिर” धानोरा ता. भोकर येथे संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Network Down ; व्हिआय कंपणीच्या नेटवर्कवर संक्रांत ; संक्रांतीच्या दिवशीच नेटवर्क गायब

January 15, 2025

Congress wins : हिमायतनगरात काँग्रेसला घवघवीत यश; रफिक सेठ यांची नगराध्यक्षपदी वर्णी

December 21, 2025

Sp Abinash kumar ; मिशन उडान : नांदेडच्या राजकारणाला धडा शिकविणारे एसपी अबीनाश कुमार

May 4, 2025

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामीण भागातून पावणेदोन लाख अर्ज दाखल -NNL

July 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

CIDCO ; सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, मलनिस्सारण, पाणी समस्या, तात्काळ सोडविण्याची नागरीकाची मागणी

Sanjay Kaitwad : अखेर निष्ठावंत शिवसैनिकाला मिळाला न्याय उबाठाच्या हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुखपदी संजय काईतवाड

Unidentified body : मडगी शिवारातील नदी पात्रात अनोळखी प्रेत आढळले

BJP News : भाजपा सिडको मंडळात संकल्प से सिध्दी तर्फे कार्यशाळा संपन्न

पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टोच्या पुतळ्याला भाजपने जोडे मारून पुतळ्यासह पाकिस्तानचा ध्वज जाळला-NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?