नवीन नांदेड l महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या, संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या प्रित्यर्थ गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सो. नांदेड शाखा सिडको तर्फे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील संस्थेच्या अध्यक्षा सौ.राजश्रीताई हेमंत पाटील, गुरुवर्य म्धनंजय तांबेकर, प्रमुख मार्गदर्शक सौ सुरेखा दवे यांच्या आदेशानुसार0श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हडको बस स्टॉप येथे भाविकांसाठी फळ व अल्पोपहार चे वाटप आज कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


6 जुलै दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को ॲप सोसायटी शाखा सिडकोचे यांच्या वतीने अल्प उपहार व केळी वाटप करण्यात आले यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर.

संस्थेच्या अध्यक्षा सौ राजेश्रीताई पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, संजय पाटील घोगरे, विठ्ठल रूक्मिणी मंदिर विश्वस्त समिती अध्यक्ष मोहन घोगरे, तुलजेश यादव,पत्रकार रमेश ठाकूर, डिगा पाटील, बापूसाहेब पाटील, सारंग नेरलकर,यल्लपा कोलेवाड, पप्पू गायकवाड़, कृष्णा पांचाळ मुख्यालयचे असिस्टंट जनरल मॅनेजर विजय शिरमेवार ,सीनियर मॅनेजर महेश केंद्रे ,प्रशांत कदम ,पंकज इंदुरकर ,मुख्य शाखेचे शाखा अधिकारी अविनाश बोचरे ,सुनील गोणेवाड , विजय पामुला , वजीराबाद शाखेचे शाखा अधिकारी उमाकांत जंगले विनोद राठोड ,सचिन पत्तेवार या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.


संस्थेच्या वतीने शाखा अधिकारी, गजानन पाटील, विजय सोनकांबळे, गजानन मोरे,राजकुमार सोनकांबळे, लक्ष्मीकांत आढाव, बालाजी सूर्यवंशी, कृष्णा कोतावार ,नेहा शिंदे ,राजेश कोटगिरे ,अमोल पिंपरखेडे ,दैनिक ठेव प्रतिनिधि हनुमंत कदम ,गोविंद कोंके, संदीप जिल्हेवाड,संजय मिराशे,वैभव दोमटवार,रमेश वाडे,आदींचे सहकार्य लाभले.तसेच ठेविदार गोविंद गिरे यल्लापा कोलेवाड ,सुभाषबोनगुलवार परसराम,गंधपवाड उपस्थित होते.


