नवीन नांदेड़ l हडको येथील श्री बालाजी मंदिर येथील माजी सचिव कै.बालासाहेब मोरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा रिक्त जागी मंदिर विश्वस्त समितिच्या वतीने त्यांच्या मुलगा सतीश मोरे यांची निवड करण्यात आली,या निवडीबद्दल विश्वस्त समिती यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.


हडको येथील श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने माजी सचिव कै. बालासाहेब मोरे काका यांच्ये अकाली निधना नंतर त्यांचा मुलगा सतीश मोरे यांची विश्वस्त मंडळाने सदस्यपदी निवड केली ,21 ऑगस्ट रोजी श्री भगवान बालाजी मंदिर हडको येथे त्यांचा शाल श्रीफळ देऊन विश्वस्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष अरुण दामकोंडवार उपाध्यक्ष प्रकाश सिंह परदेशी, सचिव माणिक देशमुख, कोषाध्यक्ष चन्द्रशेखर चव्हाण, सचिव बालकृष्ण येरगेवार व सदस्य मुख्य पुजारी इद्रंमुनि दुबे,प्रकाश महाराज यांची उपस्थिति होती. त्यांच्या या निवडीबदल अभिनंदन केले आहे.




