Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ashokrao Chavan ; खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संजय घोगरे पाटील यांच्या भाजपा पक्षांत प्रवेश
नांदेड राजकीय February 14, 2025

Ashokrao Chavan ; खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संजय घोगरे पाटील यांच्या भाजपा पक्षांत प्रवेश

NNL TeamBy NNL TeamFebruary 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी , सिडको हडको परिसरातील युवा नेते संजय पाटील घोगरे यांच्या नांदेड येथे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून भाजपा पक्षांत प्रवेश केला असुन या प्रवेशामुळे भाजपा पक्षाला बळकटी मिळणार आहे, भाजपा पक्ष प्रवेश नंतर संजय घोगरे पाटील यांच्ये भाजपा पदाधिकारी व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे .

नवीन नांदेड भागात युवा शक्ती मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी सिडको हडको सह ग्रामीण भागात सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करून अनेक रूंग्नाचे रक्तदान देऊन जिवदान दिले आहे तर ग्रामीण भागातील जवळपास चाळीस गावात शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे तर आई इंदुबाई शिवाजीराव घोगरे या सतत नावा मनपाच्या दोन वेळा निवडून आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक 20 नगरसेवक प्रतिनिधी असल्याने नगरसेवक प्रतिनिधी या नात्याने मनपाच्या विविध योजना व्दारे लाखो रुपयाचा निधी प्रभागात आणुन सिमेंट काँक्रीटचे रस्ता, डांबरीकरण मलनिस्सारण, पाणी, दिवाबत्ती या समस्या सोडविल्या आहेत.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ संघातील निवडणूक मध्ये अपक्ष निवडणूक लढवुण जवळपास पंधरा हजार मते घेतली आहेत.

मित्र परिवार व समर्थक यांच्याशी सुसंवाद साधून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून व माजी आमदार तथा भाजपा महानगर कार्याध्यक्ष अमर भाऊ राजुरकर यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षांत 14 फेब्रुवारी रोजी पक्षप्रवेश केला‌ असुन यावेळी भाजपा प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख व‌ पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती.

नवीन नांदेड भागात संजय पाटील घोगरे यांच्या भाजपा पक्षप्रवेश मुळे‌ राजकीय वातावरण बदलणार असुन आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत या भागाचे राजकीय समीकरण बदलणार आहे, भाजपा पक्षाचा प्रवेश नंतर संजय पाटील घोगरे यांचे भाजपा पदाधिकारी व मित्र मंडळ, समर्थक यांनी अभिनंदन केले आहे.

Sanjay Ghogare Patil's entry into BJP party under the leadership of MP Ashokrao Chavan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAadhaar card ; आधार कार्ड मध्ये नाव बदलने व ईतर दुरूस्ती साठी संबंधीत सिडको नागरिक झाले त्रस्त
Next Article Provide free Sand ; घरकुलधारकांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश हवेत….! जप्ती च्या नावाने सुरु असलेली वाळू कमी दरात देण्याची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The asphalt road was laid in just four months : तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत डांबरी रस्ता अवघ्या चार महिन्यातच गेला वाहून -NNL

September 9, 2024

Kandahar police : कंधार पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 4, 2026

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमात जिल्हाधिकाऱ्यांचा सेवाभाव

January 25, 2026

Mhada | म्हाडाच्या १४९४ गाळे, सदनिका,निवासी भुखंडासाठी १६ जुलै रोजी सोडत -NNL

July 14, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Inauguration of Rajesh Pavde’s Public Relations Office : राजेश पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन -NNL

Aadhaar with the bank : संजय गांधी निराधार व अन्य योजनेतील लाभार्थ्यांनी बँकेशी आधार संलग्न करावे -NNL

State Govt Tenga to Thirthakshetra Unkeshwar Sharbhang Rishi Ashram : तीर्थक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रमाला राज्य सरकारचा ठेंगा -NNL

Laxman Shakti Program : लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम श्रीक्षेत्र बोरगडी येथे शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबरला

Biloli Politics : मराठवाडा जनहित पार्टीमागील भूमिका उघड; भाजपऐवजी नव्या राजकीय पॅटर्नची अंमलबजावणी सर्वश्रुत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?