Wednesday, May 13

Tag: Sanjay Ghogare Patil’s entry into BJP party under the leadership of MP Ashokrao Chavan

Ashokrao Chavan ; खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संजय घोगरे पाटील यांच्या भाजपा पक्षांत प्रवेश

Ashokrao Chavan ; खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संजय घोगरे पाटील यांच्या भाजपा पक्षांत प्रवेश

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी , सिडको हडको परिसरातील युवा नेते संजय पाटील घोगरे यांच्या नांदेड येथे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून भाजपा पक्षांत प्रवेश केला असुन या प्रवेशामुळे भाजपा पक्षाला बळकटी मिळणार आहे, भाजपा पक्ष प्रवेश नंतर संजय घोगरे पाटील यांच्ये भाजपा पदाधिकारी व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे . नवीन नांदेड भागात युवा शक्ती मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी सिडको हडको सह ग्रामीण भागात सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करून अनेक रूंग्नाचे रक्तदान देऊन जिवदान दिले आहे तर ग्रामीण भागातील जवळपास चाळीस गावात शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे तर आई इंदुबाई शिवाजीराव घोगरे या सतत नावा मनपाच्या द...
error: Content is protected !!