हदगांव, शेख चांदपाशा। हदगाव तालुक्यातील एकूण 118 ग्रामपंचायत मधून सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षणाची कारवाई सुरू करण्यात आली होती. यासाठी एकूण ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने घेण्यात आली. सन 2005 2010 2015 2020 या वर्षामध्ये च्या ग्रामपंचायतींना अणू -जाती या प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले होते. अशा ग्रामपंचात तिला वगळण्यात आलेल्या व उर्वरित ग्राम पंचायतमध्ये चक्राकार पद्धतीने अनुसूचित जातीसाठी खालील प्रमाणे आरक्षण सोडण्यात आल्याची माहीती तहसिलदार सुरेखा नांदे यांनी दिली.


संरपंच पदाचे 2025 ते 2030 करिता तालुक्यातील 118 ग्रामपंचायत मधून अनु जाती 26. अनु.- जाती महिला13. अनु- जमाती 15. अनु जमाती महिला08. नामप्र 18. नामप्र.9 खुला 59. खुला महीला 30. अनुसुचित जाती आरक्षण दिग्रस. शिऊर. बेलमंडळ तामसा फळी निवळा लोहा लोहा तांडा, भाणेगाव भानेगांव तांडा. कोंडूर खरटवाडी पेवा उंचेगाव खुर्द चोरंबा बुद्रुक रावणगाव कृष्णपूर चोरंबा खुर्द पांगरी निमटोक साप्ति मांडवा वारकवाडी वानवाडी राजवाडी पिंगळी मांजरा हिरापूर तरोडा ब्रह्मवडे हळेगाव माळेगाव राळवाडी.


अनुसुचित जमाती करिता… काळेश्वर करमोडी निवघा उंचाडा सिबदरा हस्तरा बन चिंचोली पांगरी तळेगाव मोरगव्हाण गोरलेगाव डोरली हडसनी बरडशेवळा ठाकरवाडी. अनु- जमाती साठी पांगरी. हडसणी. तळेगाव. मोरगव्हाण. बरड शेवाळा निवघा करमोडी हस्तरां उंचडा. मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी अनु – जाती व अनु जमाती करिता लहरी, मराठा कोळी, येवली, कुसळवाडी, धन्याची वाडी, गवतवाडी, खरबी, जगापुर, आमगव्हाण, वाळकी, कवाना, आष्टी, कोहळी, चक्री, पळसा, केदारगुडा.

महीलासाठी… वाळकी खुर्द, कवाना, कोळी खरबी, कुसरवाडी, गवतवाडी, उर्वरित नामप्र महिला आरक्षण ल्याहरी, धन्याचीवाडी, तळ्याची वाडी, सर्वसाधरण प्रवर्गासाठी.. शिवनी, बामणी, धोतरा, उमरी जहागीर, एकराळा, उमरी खुर्द, वडगाव बुद्रुक, नेवरी, डोंगरगाव, कवठा, उमरी, शेंदण, कोपरा, रुई धानोरा, आडा, शिवपुरी, अंबाळा, पिंपरखेड, मरडगा, तळणी, बाभळी, वाकी, मनुला, वाटेगाव, भाटेगाव, तालांग, लिंगापूर, करोडी, वरवट, जाभळसावली, घोगरी, माटाळा, मार्लेगाव, येळब, कंजारा, कंजारा खुर्द, वाळकी बुद्रुक, मनुला धानोरा, टाकराळा, कोळगाव, उचेगाव, चिकाळा, रावणगाव, नवरवाडी, पिंपळगाव, गुरफळी, पिंपराळा, गारगव्हाण, किनारा, गारगोटी,

दगडवाडी, सावरगाव, जांभळा, महताळा, वरूला, पाथरड, चेडकापूर, कणक्याची वाडी, बामणी तांडा, गोजेगाव, बेलगव्हाण, वाकोडा, शिरड, धानोरा, सर्वसाधरण महीला करिता शिवनी, उमरी जागीर, एकराळा, उमरी खुर्द, नेवरी, डोंगरगाव, कवठा, कोपरा, रुई धानोरा, अंबाडा, तळणी, गोजेगाव, बेलगव्हाण, वाकोडा, बाभळी, करोडी, घोगरी, कंजारा, वाळकी, मनुला, धानोरा, टाकराळा, शिरड, कोळगाव, कोथळा, नावा, वायफना, पिंपळगाव, दगडवाडी, सावरगाव, महाताळा, मरुला, पाचट, चंडकापूर, बामणी तांडा. ही आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अविनाष कांबळे यांच्या मार्गदर्शनुसार तहसिलदार सुरेखा नांदे, नायब तहसिलदार व नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली.