Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Jai Maharashtra Ganesh Mandal ; बळीरामपूर चा जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा ऑपरेशन सिंदूर व जय महालक्ष्मीचा नृसिंह देखाव्याचे श्री विसर्जन मिरवणूक मध्ये आकर्षण
नांदेड धार्मिक September 7, 2025

Jai Maharashtra Ganesh Mandal ; बळीरामपूर चा जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा ऑपरेशन सिंदूर व जय महालक्ष्मीचा नृसिंह देखाव्याचे श्री विसर्जन मिरवणूक मध्ये आकर्षण

NNL TeamBy NNL TeamSeptember 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातून निघालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत बळीरामपूर चा जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा ऑपरेशन सिंदूर व जय महालक्ष्मी मंडळाच्या नृसिंह देखावा आकर्षण ठरला होता , सादरीकरण नंतर भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी व गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी परिसर दणाणून गेला, यावेळी रस्त्यावरील दुतर्फा महिला युवक नागरिक यांनी टाळ्यांचा गजरात स्वागत केले तर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी मध्ये स्वागत करून कलाकारांना प्रोत्साहन दिले.

सिडको हडको परिसरातून श्री गणेश विसर्जन भव्य मिरवणुकीचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आले यावेळी सहभागी झालेल्या बळीरामपूर येथिल जय महाराष्ट्र गणेश मंडळाने नुकत्याच पहलगाम येथील झालेल्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करीत एक उत्तम देखावा सादर केला होता.

देशभक्तीचा संदेश दिला असून यात अध्यक्ष गौरव जकवाड, उपाध्यक्ष गणेश पोलसवार, सचिव गणेश सिरमेवार, व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे व सहकार्य भुमिका करणारे शिवा मध्यमवार, आकाश अमृतवार सदस्य श्याम म्यानेवार, भारत म्यानेवार, सोमेश सिरमेवार, रुपेश सब्बनवार, रामा गुज्जरवार, साई माडेवार, ज्ञानेश्वर कदम, संतोष अलसटवार,रुपेश येमेवार यांनी परिश्रम घेतले.
जय व्यंकटेश महालक्ष्मी गणेश मंडळ, पावरलूम शेड नंबर चार, बळीरामपूर नांदेड यांच्या वतीने भगवान नरसिंह अवताराचा,आणि भक्त प्रल्हाद देखावा सादर करण्यात आला होता.

यामध्ये मुख्य कलाकाराची भूमिका रोहित मॅनेटवार, श्रीराम तीप्पणवार, ओम कॅरमकुंडेवार, बालाजी मंगलपेल्ली, गणेश आडपवार, नरेश मॅनेटवार यांनी केली होती. हा देखावा यशस्वी होण्यासाठी गणेश मंडळातर्फे सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते,विशेषत ज्ञानेश्वर अनंतवार, हरिओम दासेवार, नारायण आलसटवार इत्यादींनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रम सुत्रसंचलन माजी सरपंच नागोराव अंबटवार यांनी केले.श्री विसर्जन मिरवणूक सहभागी झालेल्या दुतर्फा महिला युवक नागरीक, यांनी टाळ्यांचा गजरात छाकी व कलाकारांचे अभिनंदन केले तर अनेकांनी छाकीचे मोबाईल मध्ये छायाचित्रणं केले. दोन्ही गणेश मंडळालाचा सादरीकरण ठिकाणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Operation Sindoor and Narasimha Dekhwa of Jai Maharashtra Ganesh Mandal of Balirampur are the attraction in the Shri Visarjan procession.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShivraj Singh Chouhan ; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्या : खा. डॉ. अजित गोपछडे यांची कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आग्रही मागणी
Next Article Raghoji Molke ; सेवानिवृत्त बिएस एफ मधील हेड कॉन्स्टेब राघोजी मोळके यांच्ये निधन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Two iron daggers were seized from the six accused : सहा आरोपीकडून दोन लोखंडी खंजर ताब्यात -NNL

January 3, 2025

Maroti Kakandikar passed away : मारोती काकांडीकर यांचे निधन -NNL

October 23, 2024

Biloli Crime ; मिनकी येथील पिता पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या -NNL

January 10, 2025

Dudhad Ashram School : हिमायतनगर तालुक्यातील दुधड आश्रम शाळेच्या विद्यार्थ्याची विभागीय क्रिडा स्पर्धेत भरारी -NNL

January 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Water supply through 184 tankers in Marathwada : मराठवाड्यात 184 टँकरद्वारे पाणीपुरवठा

नांदेड येथे ” बहना भाग मत जाना ” या युवती संस्कार शिबिराचे आयोजन -NNL

women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

Rashtrasant Shri Lalitprabhji ; मुलांना कार देण्यापूर्वी द्या चांगले संस्कार – राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?