Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mla sreejaya chavan ; वचन पूर्तीसाठी ‘अ‍ॅक्शन मोड’वर; शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार -आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण -NNL
नांदेड राजकीय January 7, 2025

Mla sreejaya chavan ; वचन पूर्तीसाठी ‘अ‍ॅक्शन मोड’वर; शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार -आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुदखेड। शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही आमदार अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकी पूर्वी सिंचन ,दळण -वळण,शिक्षणसह विविध क्षेत्रातील दिलेल्या आश्वासनांची पूर्ती व्हावी यासाठी आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण ‘अ‍ॅक्शन मोड’वर आहेत.

मंगळवारी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील बारड शेंबोली पांढरवाडी या भागात ग्रामस्थांच्या भेटी घेत समस्या, प्रश्न यावर थेट आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांनी संवाद साधला. शाळेच्या संदर्भात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे, इमारती सुसज्ज करणे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

यावेळी बारड चे सरपंच प्रभाकर आठवले, प्रा .कैलास दाड, उपसरपंच बाळासाहेब बारडकर, मंगलाताई धुळेकर, नरसिंगराव लोमटे, दिगंबर टिपरसे, निलेश देशमुख, तालुका महामंत्री मुन्ना चांडक , उत्तमराव लोमटे, संचालक निलेश देशमुख, माजी सभापती लक्ष्मणराव जाधव, प्रकाश देशमुख, गजानन कतरे, सय्यद जी एस, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापिका तळमकर मॅडम, व कन्या शाळा मुख्याध्यापक माहुरकर सर, शरद कवळे, माधव लोमटे, प्रदीप देशमुख, किशोर देशमुख चेअरमन, मल्हार बल्लोड, नवनाथ कदम, व सर्व शिक्षक तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेंबोली येथील उर्दू शाळेला भेट
शेंबोली येथील उर्दू शाळेला भेट देत शेंबोलीच्या विकासाला निधीची कमतरता भासणार नाही असे आश्वासन आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांनी दिले आहे यावेळी बारड सर्कल चे नेते बाळासाहेब देशमुख बारडकर, सरपंच बालाजी कटिंग, माजी सरपंच राजेंद्र पाटील, दतराम दुबेवाड, नारायण चिंतडे, पंडितराव भोसले, मुकित खान, शेख अफोरोज, शेख. फय्याज, शेरखान आदींची उपस्थिती होती. पांढरवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेत मतदारांचेही आभार मानले यावेळी सरपंच द्वारकाबाई खांडरे, माजी उपसभापती आनंदा गादीलवाड, राम गोदेवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांनी सांगितल्या विद्यार्थ्यांना विज्ञानातील गंमतीजमती
भोकर मतदार संघात भाजपा सदस्यता नोंदणी अभियानासाठी आ.श्रीजया चव्हाण दौरे करीत आहेत. मंगळवारी बारड या गावी त्या पोहचल्या. या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अचानक जिल्हा परिषद शाळेत गेल्या. आमदार आपल्या शाळेत आल्या म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घातला. त्यानंतर आ.श्रीजया चव्हाण यांनी लगेच त्यांच्यासोबत जमीनीवर बसत मनमोकळ्या गप्पा मारल्या. शाळेतील विज्ञान प्रदर्शनास भेट दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील अनेक गंमतीजमती सांगितल्या.यावेळी चिमुकल्यांनीही खळखळून हसत प्रतिसाद दिला. त्यानंतर अभ्यास चांगला करा हा, मी पुन्हा येते, असे म्हणून आ.श्रीजया चव्हाण यांनी त्यांचा निरोप घेतला.

Adv. Sreejaya Chavan On 'action mode' to fulfill promises Will try to improve the quality of education
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict Marathi Journalist Demand ; पत्रकार चंद्रकार यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या : जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी -NNL
Next Article Darpan Day ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पण दिन उत्साहात साजरा – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Accident ; उभ्या बसला दुचाकीस्वारची धडक; २४ वर्ष युवकाचा मृत्यु

June 28, 2025

Vikas Patil Devsarkar ; काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

November 8, 2024

नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी किरण देशमुख

January 18, 2026

पतंजली योगपीठ ला 1 लाख रू.चे दानराशी -NNL

December 20, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Global Excellence’ award ; माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

forest dam at Osmannagar : सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या पुढाकारातून उस्माननगर येथे वनराई बंधारा -NNL

Mata Kalinka temple : उदो… उदो…च्या गजरात माता कालिंका मंदिरात घटस्थापना

Voting awareness : विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती -NNL

MPDA Police Action ; लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर आणखी एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?