Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Manaji Patil Lonikar ; लोणीतील देवस्थानच्या जमिनीसाठी मानाजी पाटील लोणीकर यांचे आमरण उपोषण
धार्मिक नांदेड September 26, 2025

Manaji Patil Lonikar ; लोणीतील देवस्थानच्या जमिनीसाठी मानाजी पाटील लोणीकर यांचे आमरण उपोषण

NNL TeamBy NNL TeamSeptember 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर l तालुक्यातील लोणी येथील श्री मारोती देवस्थानची १४ एकर जमीन परत देवस्थानाच्या नावे करण्यात यावी, अन्यायकारक फेरफार रद्द करावे, तसेच शासनाने योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख व लोणीचे उपसरपंच मानाजी पाटील लोणीकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे.

मानाजी पाटील यांनी उपोषणादरम्यान सांगितले की, श्री मारोती देवस्थानची जमीन अनधिकृतरीत्या खरेदी-विक्री करून फेरफार करण्यात आले आहेत. हे फेरफार तातडीने रद्द करून जमीन पुन्हा देवस्थानाच्या नावे वर्ग ३ मध्ये नोंदविण्यात यावी. लोणी मंडळ अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून जमीन शासन व मंदिर संस्थेच्या ताब्यात द्यावी. याशिवाय, देवस्थानच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाची व आजवर मिळालेल्या उत्पन्नाची मावेना वसुली करण्यात यावी, तसेच जमिनीवर उचललेले बँकेचे कर्ज वसूल करण्यात यावे, अशीही त्यांची मागणी आहे.

शासनाची फसवणूक करून जमीन ताब्यात घेतल्यामुळे संबंधितांवर फौजदारी कारवाई करून ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा. देवस्थानची इनामी जमीन वर्ग १ दाखवून फेरफार करणाऱ्या तलाठ्यावर कठोर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात यावे, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे. वारंवार निवेदने दिल्यानंतरही प्रशासनाकडून दखल न घेतल्याने शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपोषण स्थळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, शहरप्रमुख संजय जोशी, युवासेना तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, माजी तालुकाप्रमुख घाळप्पा अंबेसंगे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे बालाजी पाटील लंगोटे वळगकर, भाजपचे बालाजी मैलागिरे, श्रीनिवास उल्लेवार आदींनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.

Manaji Patil Lonikar's hunger strike to death for the land of the temple in Loni
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahesh Patil ; अयोध्या कारसेवक महेश पाटील यांचा सत्कार
Next Article Health Camp Mahur : माहूर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात शिवसेनेचा राडा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Greenworm infestation | कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव शेतकरी हैराण -NNL

July 12, 2024

sugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

February 16, 2025

Nanded ; नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत ; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

August 20, 2025

Cm devendra fadanvis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा सन्मान -NNL

December 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

आय आय.टी. मधील विद्यार्थ्याच्या बरोबरीने एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील विद्यार्थी अग्रवालची जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी -NNL

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

Rizakshaf Shaikh ; सात वर्षीय रिजाकशफ शेख हिचा पहिला रोजा

दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेचे 11 जून रोजी होणार वितरण NNL

Help farmers : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?