Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Maharshi Markandeya Jayanti : महर्षी मार्कण्डेय जयंती उत्साहात साजरी, हिमायतनगरातील पद्मशाली समाजाचा भक्तीमय सोहळा
नांदेड धार्मिक January 22, 2026

Maharshi Markandeya Jayanti : महर्षी मार्कण्डेय जयंती उत्साहात साजरी, हिमायतनगरातील पद्मशाली समाजाचा भक्तीमय सोहळा

NNL TeamBy NNL TeamJanuary 22, 202687
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कण्डेय जयंती मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील मार्कण्डेय मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या जयंती उत्सवप्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नगराध्यक्ष शेख रफिकभाई, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, गटनेते विठ्ठल ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन चायल, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, पंढरी गुंडेवार, भगवान मुद्देवाड, रमेश पंडित, योगेश चिलकावार यांच्यासह नगरसेवकांच्या हस्ते महर्षी मार्कण्डेय यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी महर्षी मार्कण्डेय यांच्या कार्याचा व विचारांचा समाजासाठी असलेला प्रेरणादायी वारसा अधोरेखित केला.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, महर्षी मार्कण्डेय यांचे जीवन सत्य, निष्ठा व धर्ममार्गाचे प्रतीक असून, त्यांच्या विचारांमधून समाजाला सदैव दिशा मिळत राहील. पद्मशाली समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमास शहरातील पद्मशाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून जयंती उत्सवामुळे सामाजिक एकोपा व धार्मिक श्रद्धेचे दर्शन घडले.

Maharshi Markandeya Jayanti celebrated of the Padmashali community in Himayatnagar with enthusiasm A devotional ceremony
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCalf Birthday : अयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेच्या दिवशी जन्मलेल्या गोऱ्याचा बिलोलीत वाढदिवस उत्साहात साजरा
Next Article Fraud involving fake certificates : बांधकाम कामगार योजनेतील बोगस प्रमाणपत्र घोटाळा उघड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

wrong posts during the festival : सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार -NNL

September 13, 2024

Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL

October 15, 2024

Baswantrao Mundkar : स्वातंत्र्य चळवळीतले “बाप” माणूस- बसवंतराव मुंडकर -NNL

August 24, 2024

Chief Minister Devendra Fadnavis : गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

Sad demise of Sheikh Musa Seth | हदगाव शहरातील शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन -NNL

Prof. Vijaymala Kadam : प्रा. विजयमाला कदम यांचे सेट परीक्षेत यश

Kandhar Grampanchayat : कंधार ३ तर लोहा तालुक्यातील ६ बंजारा तांड्याना मिळाला ग्रामपंचायतचा दर्जा

Nanded Firing ; नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाला यात एक ठार; एक जखमी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?