Saturday, June 27

Tag: of the Padmashali community in Himayatnagar

Maharshi Markandeya Jayanti : महर्षी मार्कण्डेय जयंती उत्साहात साजरी, हिमायतनगरातील पद्मशाली समाजाचा भक्तीमय सोहळा

Maharshi Markandeya Jayanti : महर्षी मार्कण्डेय जयंती उत्साहात साजरी, हिमायतनगरातील पद्मशाली समाजाचा भक्तीमय सोहळा

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कण्डेय जयंती मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील मार्कण्डेय मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती उत्सवप्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नगराध्यक्ष शेख रफिकभाई, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, गटनेते विठ्ठल ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन चायल, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, पंढरी गुंडेवार, भगवान मुद्देवाड, रमेश पंडित, योगेश चिलकावार यांच्यासह नगरसेवकांच्या हस्ते महर्षी मार्कण्डेय यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी महर्षी मार्कण्डेय यांच्या कार्याचा व विचारांचा समाजासाठी असलेला प्रेरणादायी वारसा अधोरेखित केला. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, महर्षी मार्कण्डेय य...
error: Content is protected !!