Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Maha Akrosh Road blockade : माहूरमध्ये महाआक्रोश रास्ता रोकोलां अभूतपूर्व प्रतिसाद
नांदेड महाराष्ट्र October 6, 2025

Maha Akrosh Road blockade : माहूरमध्ये महाआक्रोश रास्ता रोकोलां अभूतपूर्व प्रतिसाद

शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून कर्जमाफी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन संपन्न
NNL TeamBy NNL TeamOctober 6, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी मौजे सारखंनी येथे दी 6 रोजी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन कर्त्याचे निवेदन सिंदखेड चे सपोनि रमेश जाधव यांनी स्वीकारले.

किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सरकारचा जाहीर निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले जवळपास राष्ट्रीय महामार्गावर सारखणी येथे तीन तास रास्ता रोको करण्यात आला. एपीआय रमेश जाधवर यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन सुद्धा देण्यात आला आहे सोबतच उपोषणास बसलेले मंगेश साबळे यांचे शेतकऱ्यांसाठी जवळपास सात दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे.

चे सुद्धा निवेदन तहसीलदार साहेबांना एपीआय रमेश जाधव यांच्या मार्फत दिले रस्ता रोको ला अनेक शेतकऱ्यांनी संबोधित केले शेतकऱ्याला एकरी 50 हजार रुपये मदत तात्काळ जाहीर झाली पाहिजे शेतमजूर आहेत त्यांचे घर धान्य साठा वाहून गेले घरा पडझडं शेतमजूर झालेली आहे. त्यांना सुद्धा 50 हजाराची मदत तात्काळ जाहीर झाली पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी त्वरित होऊन नवीन कर्ज शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यावे प्रामुख्याने आंदोलनकर्त्याची हीच मागणी होती.

यावेळी त्रिभुवन सिंह ठाकुर शेतकरी संघटना यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होती बजरंग वाढगुरे अमोल आडे बालाजी टनमने मिलिंद कांबळे सारखणी ईश्वर परेकर शेलू अरविंद कदम वायफनीकर शुभम शेंद्रे बालाजी गायकवाड अरुण राठोड रुपेश राठोड श्रीकांत कदम प्रकाश बंडेवार संजय सूर्यवंशी ऋषिकेश चौधरी वामन शेंडे तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते आयोजक पिंटू आशीर्वाद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले रास्ता रोको आंदोलन दरम्यान सपोनी रमेश जाधवर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

an unprecedented response Maha Akrosh Road blockade in Mahur received
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlecrop harvesting : पिक कापणी प्रयोगात पिक कोरडेपणाचे वजन ग्राह्य धरा- अविनाश टनमने यांचेसह शेतकऱ्यांची मागणी
Next Article Mayor’s post reserved for OBCs : माहूर नगर पंचायतीत ओबीसी राज! नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tributes to Mallikarjun Kharge and Rahul Gandhi’s MP Vasantrao Chavan : मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींची खासदार वसंतराव चव्हाण यांना आदरांजली -NNL

September 5, 2024

Mahur ; परभणी येथील संविधान विटंबनेंचे माहूर येथे पडसाद- तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन -NNL

December 13, 2024

Namdar Hemant Patil : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी – नामदार हेमंत पाटील

June 12, 2025

CIDCO Regional Office : नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे भांडार कक्ष ऐवजी मुळ दस्त ऐवज इतरत्र -NNL

December 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

ऑपरेशन फ्लश ऑऊट येळी महाटी शिवारातील छाप्यात ; दोन कोटी वीस लाख रुपयांची अवैध रेती उपसावर धडक कार्यवाही, मुद्देमाल जप्त

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी -NNL

Naam Foundation Support : गागलेगाव येथील शेतनिवार जाळपोळ प्रकरण : नाम फाउंडेशनची धीर देणारी भेट

Ramesh Lokhande has been elected : रमेश लोखंडे यांची मंत्रालयीन वैद्दकीय शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड -NNL

Dr. Sagita Deshmukh ; पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे ” स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” अभियान यशस्वी! – डॉ सगिता देशमुख

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?